Marathi Antarang

Latest Collection

Welcome to the मराठी अंतरंग

Indulge in Our Fresh Blog Content

Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी सुविचार मराठी १) कृतिशील पुरुषच खरा शहाणा.२) शिकवलेली अक्कल व बांधलेली शिदोरी किती दिवस पुरणार.३) आपल्या …

90+ शालेय सुविचार भाग 3 | Marathi Suvichar For Students 90+ शालेय सुविचार भाग 3 | Marathi Suvichar For Students .५) आलिया भोगासी असावे सादर.६) चार …

Guru Nanak Jayanti गुरुदेव नानक जयंती गुरुदेव नानाकांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी लाहोर जवळील रावी नदीच्या तीरावर तळवंडी या गावी झाला. …

Marathi Suvichar For Students |100+ शालेय सुविचार भाग 2 १) गाढवा पुढे गीता वाचली.२) भ्रष्टाचारी नातगोत किंवा गुरु सुद्धा ओळखत नाही.३) टाकीचे घाव सोसल्याखेरीज …

माझे आवडते लेखक डॉ. सुनील कुमार लवटे यांच्या पुस्तकातील मराठी कविता (Marathi Kavita) मी नुकत्याच वाचल्या. मला त्या खूप आवडल्या. माझ्या वाचकांसाठी …

50 Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी विचार 1-15 Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी विचार १) हिंमत मला ऊर्जा …

Lakshmi Puja लक्ष्मीपूजन श्री लक्ष्मी पूजन.(Lakshmi Puja) दिवाळी सणातील तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. हा आश्विन महिन्यातला शेवटचा दिवस होय. या दिवशी आमावस्या …

Narak Chaturdashi नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी.(Narak Chaturdashi) अश्विन वद्य चतुर्दशी या दिवसाला नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) असे म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा …

(धनत्रयोदशी) Dhantrayodashi in Marathi धनत्रयोदशी(Dhantrayodashi). दिवाळी म्हणजे सणांचा राजा. दीपावली म्हणजेच दिव्यांच्या ओळी. घराघरांवर, मंदिरावर ,सार्वजनिक ठिकाणी या सणाला दिवेच दिवे लावलेले असतात. …

Vasubaras (वसुबारस) सणाचे महत्त्व 2024 वसुबारस (Vasubaras ) दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras ). संस्कृत मध्ये त्याला गोवत्स द्वादशी म्हणतात. गो म्हणजे गाय व …

भारतरत्न लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) २ ऑक्टोबर १९०४ साली लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांचा जन्म एका गरीब कुटुंबात, उत्तर प्रदेशातील …

कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) in Marathi 2024 कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पोर्णिमा असे म्हणतात. हिला कौमुदी पोर्णिमा किंवा नव्याची …

Best Marathi Mhani मराठी म्हणी म्हण म्हणजे काय? मनुष्याला येणारा अनुभव एखाद्या छोट्या वाक्यात मांडून दाखविलेला असतो. अशी वाक्ये लोकांच्या सतत वापरत …

Best विजयादशमी किंवा दसरा (Vijayadashami & Dasara) माहिती विजयादशमी किंवा दसरा.(Vijayadashami & Dasara) अश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा (Vijayadashami …

शारदीय नवरात्र (Navratri) 2024 देवीचे नवरात्र.(Navratri) अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस शारदीय नवरात्र (Navratri) किंवा देवीचे नवरात्र असते. नवरात्र …

100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ | Vakyaprachar in Marathi भाषेत असे काही शब्द वा शब्द- समूह येतात की त्यांचा शब्दशः अर्थ …

अनंत चतुर्दशी (anantanant chaturdashi) व हरितालिका व्रत अनंत चतुर्दशी (Anantanant Chaturdashi). अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावे पूजा केली जाते. पूजेत …

भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला जोडूनच गौरीचा सण येतो. त्यामुळेच “गवरगणपती” हा शब्द रूढ झाला आहे. गौरी सणाला हरितालिका असेही म्हणतात. भाद्रपदात ज्या …

Ganpati information in Marathi गणपती उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे. या देवतेचे नाव वरद मूर्ती श्री …

Dr Sarvepalli Radhakrishnan information in Marathi ५ सप्टेंबर शिक्षक दिन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी भारतात …

Marathi Ukhane – मराठी उखाणे ग्रामीण भागात घेतले जाणारे उखाणे १) विश्वास हा संसाररूपी सागराचा किनारा ———– रावांच्या जीवनात मी सुखाचा निवारा.२) महालक्ष्मी …

Narali Purnima नारळी पौर्णिमा & Raksha Bandhan रक्षा बंधन Mahiti रक्षा बंधन (Raksha Bandhan) रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण स्नेहाचे प्रतीक मानला …

नागपंचमी (Nag Panchami) माहिती 2024 आपल्या हिंदू धर्मातील सर्व सणांना, रुढींना फार महत्त्व आहे.आपले सण आणि उत्सव हे सांस्कृतिक चैतन्याचे प्रतीक आहेत. …

थिंक स्टेट पुस्तकातील काही महत्त्वाचे मुद्देThink Straight Book Summary in Marathi थिंक स्टेट ( Think Straight)लेखक: डारियस फरु.अनुवाद : सरिता आठवले.या पुस्तकाची …

मराठी सुविचार स्टेटस | Marathi Suvichar Status १) माणसाच्या जीवनात चिंता करणे योग्य अशी कोणतीच घटना कधीच घडत नाही.प्लेटो.२) ज्याला दूध हवे …

Thor Vyakti Che Suvichar in Marathi | थोर व्यक्तींचे सुविचार सुविचार अर्थासह स्वामी विवेकानंद सुविचार (Thor Vyakti Che Suvichar in Marathi) १) …

Jeevan Upyogi Suvichar in Marathi | जीवन उपयोगी सुविचार 1) कोणतेही यश हे अंतिम कधीच नसते.विन्स्टट चर्चिल.२) कठीण परिस्थितीत बहुतेकांना तग धरता …

[Marathi Suvichar] शालेय सुविचार | Marathi Suvichar for School Students १) नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.२) मुले म्हणजे नव जगाची आशा, …

Marathi Suvichar: उत्तम मराठी सुविचार ज्ञानावर आधारित (Marathi Suvichar) सुविचार १) सामान्य लोक आपण वेळ कसा घालवावा याचा विचार करतात, पण बुद्धिमान …

Marathi Mhani (म्हणी): 100 रोजच्या वापरासाठी महत्त्वाच्या म्हणी मराठी म्हणी (Marathi Mhani) म्हणींच्या प्रसाराला स्थळाप्रमाणे काळाच्या ही मर्यादा पडतात. मराठी भाषेत संस्कृत, हिंदी, …

Sharad Tandale | द आंत्रप्रेन्युअर या पुस्तकाची समरी Sharad Tandale | द आंत्रप्रेन्युअर -ले. शरद तांदळे. या पुस्तकाची समरी. द आंत्रप्रेन्युअर हे …

म्हणी म्हणजे काय ? म्हणी हा आज पर्यंत होऊन गेलेल्या लोकांच्या संचित ज्ञानाचा कोश असे म्हटले जाते.म्हण ही कहानी, उखाणा याप्रमाणे मूलता: …

‘Do It Today!’ Book Summary: Explore the essence of taking action, its significance, and the roadmap to success in this insightful summary. …

गोष्ट पैशापाण्याची : प्रफुल्ल वानखेडे प्रकाशक सकाळ मीडिया प्रथा.लि.५९५. बुधवार पेठ, पुणे४११००२. गोष्ट पैशापाण्याची : प्रफुल्ल वानखेडे प्रकाशक सकाळ मीडिया प्रथा.लि.५९५. बुधवार …

“Explore the transformative insights of ‘Do Nothing’ in this comprehensive Marathi book summary. Uncover the art of doing nothing, embracing leisure, and …

Discover the essence of “Rework Book” in Marathi with this concise book summary. Learn innovative insights and strategies to revolutionize your business …

“Discover the Divine Aura: Swami Samarth Photo Collection – Explore the captivating and revered Swami Samarth photos that exude spirituality and serenity. …

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कै. भगवान कोंडीबा खरात या विद्यालयात १ ते १० वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली …

“Explore the enlightening world of Ankur Warikoo books. Immerse yourself in his insightful writings on life, leadership, and personal growth. Dive into …

40+ Marathi Suvichar | Inspiring मराठी सुविचार विविध श्रेणियांमध्ये संग्रहित अद्भुत मराठी सुविचार (Marathi Suvichar) याचे सामान्य सेट. जीवनात बदल देणारे मनोगत …

आदर्श पतसंस्था: नंदगिरी महाराज. आदर्श पतसंस्थेच्या सातव्या शाखेचा शुभारंभ भुईंज येथे नंदगिरी महाराज, मठाधिपती, श्री शनेश्वर देवस्थान सोळशी, यांच्या शुभहस्ते नुकताच पार …

मद्य गद्य साहित्य मद्य गद्य साहित्य (Sahitya) 2023 1. अशोक नायगावकर निवृत्त लोकांचे काय हाल झाले काही पिण्यात गेले काही पुण्यात गेले …

Rich Dad Poor Dad Marathi Summary |रिच डॅड पुअर डॅड मराठीमध्ये सारांश मी आजपर्यंत अनेक पुस्तके वाचत आलेलो आहे. त्यापैकी काही पुस्तके …

बावधनचे बगाड : नवस फेडण्याचा प्रकार बगाड (Bagad) म्हणजे काय ? मराठी विश्वकोशाच्या मतानुसार देवाला बोललेला नवस फेडण्याची ही एक पद्धत आहे. …