अनावश्यक सोडून द्या.
आपण परिस्थिती सुधारण्याचा आपले विस्कटलेले जीवन सावरण्याचा मनापासून प्रयत्न करतो. पण दुर्दैवाने ज्या गोष्टी समस्येचा मुख्य भाग आहे त्यांनाच आपण घट्ट चिटकून राहतो. आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी असू शकतात. सतत सतवणारी चिंता, मनाला त्रास देणारा एकच विचार, एखादे नाते किंवा स्वतःचेच नुकसान करणारी आपली वागणूक. त्यामुळे काहीही ठीक करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी आपण पुन्हा … Read more