Rabindranath Tagore (रवींद्रनाथ टागोर)
भारतात जे महान पुरुष होऊन गेले, त्यात जागतिक कीर्तीचे महाकवी, तत्त्वज्ञ, साहित्यिक आणि नवीन शिक्षण पद्धतीचे प्रवर्तक म्हणून रवींद्रनाथ टागोरांचे (Rabindranath Tagore) नाव घ्यावे लागते. त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले, ज्यामुळे ते जगातील पहिले गैर युरोपिय आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले. जन्म व शिक्षण. रवींद्रनाथ टागोर(Rabindranath Tagore) यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी बंगालमधील जोजासांको या … Read more