Whatsapp Status in Marathi | व्हॉट्सअप स्टेटस
Whatsapp Status in Marathi १) सरळ, साधं जीवन जगणारी, कष्टाळू; पण आनंदी वृत्तीची वत्सल स्त्री हाच कौटुंबिक जीवनाचा खरा आधार आणि पाया होय.२) जीवन स्वीकारण्यात सुख असतंनाकारण्यात नाही.३) मानवी मन व्यर्थ चिंता वाहतेअकस्मात होणारे होऊनी जाते.४) वाढत्या मनाबरोबरनम्रता ही वाढती ठेवा.५) फलाची अशा न करता, यशापयशाची खंत न करता, कर्तव्य करणे हाच कर्मयोग!६) जीवनात दोन … Read more