Best Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi 2026
Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालपण व शिक्षण. रत्नागिरी जिल्ह्यातील अंबवडे हे आंबेडकरांचे मूळ गाव. त्यांचे आडनाव सपकाळ होते. आंबेडकरांचे आजोबा मालोजी सपकाळ हे लष्करी शिपाई होते. लष्करी शिपायांच्या मुलांसाठी छावणीत शाळा असत. तिथे त्यांच्या मुलाचे रामजीचे शिक्षण झाले. रामजींचे विसाव्या वर्षी भीमाबाईशी लग्न झाले. विवाह नंतर रामजी पुण्याच्या पंतोजी शाळेत … Read more