वाबी साबी ( Wabi Sabi ) या पुस्तकाची मराठीत समरी.
नोबुओ सुझुकी या जपानी लेखकाने लिहिलेले हे सुप्रसिद्ध पुस्तक आहे. हे अपूर्णतेतील सौंदर्य आणि साधेपणा शिकविणारे एक प्रसिद्ध जपानी तत्त्वज्ञान आहे. हे पुस्तक तुम्हाला अपरिपूर्ण जीवनाचा स्वीकार करून आनंदी कसे राहायचे हे शिकविते. वाबी साबी म्हणजे क्षणिक, अपूर्ण आणि साध्या गोष्टींमध्ये सुख आणि समाधान शोधणे होय. वाबी Wabi शब्दाचा अर्थ. वाबी: साधेपणा, नम्रता आणि निसर्गाशी … Read more