शारदीय नवरात्र (Navratri) 2026
शारदीय नवरात्र (Navratri) 2026 देवीचे नवरात्र.(Navratri) अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस शारदीय नवरात्र (Navratri) किंवा देवीचे नवरात्र असते. नवरात्र म्हणजे नऊ दिवस नवरात्र आणि दहावे शिलंगण असे म्हणतात. यां दिवसांत स्त्रिया नवरात्राचा उपवास करतात. आपल्या घरात देवाच्या उजव्या बाजूस मातीची वेदी करून त्यावर जलाने भरलेला कलश ठेवतात. यालाच घटस्थापना म्हणतात. त्या कलशाला … Read more