बावधनचे बगाड(Bagad) :Top Yatra in Maharashtra 2023
बावधनचे बगाड : नवस फेडण्याचा प्रकार बगाड (Bagad) म्हणजे काय ? मराठी विश्वकोशाच्या मतानुसार देवाला बोललेला नवस फेडण्याची ही एक पद्धत आहे. बगाड(Bagad) म्हणजे एका खांबाच्या उंच टोकावर लोखंडी आकड्याने लटकवून माणसाची काढलेली मिरवणूक. ज्याला नवस फेडावयाचा आहे त्याने, किंवा त्याच्या वतीने दुसरा कोणीतरी बगाडस्वार होऊ शकतो. बगाड म्हणजे दोन मोठी चाके असलेला रथ. या … Read more