Best 500+ Marathi Mhani Aani Arth
म्हणी म्हणजे काय ? म्हणी हा आज पर्यंत होऊन गेलेल्या लोकांच्या संचित ज्ञानाचा कोश असे म्हटले जाते.म्हण ही कहानी, उखाणा याप्रमाणे मूलता: मौखिक अशा लोकसाहित्यात जमा होणारी पण छोटे खाणी गद्य वाङ्मय असते. म्हणीत अर्थाच्या मानाने शब्द थोडे असतात. म्हणीतील अर्थसंकोच वारंवार वापरल्याने अशिक्षितालाही कळतो , व ती म्हण सर्वश्रुत होते. मराठी भाषेतील म्हणींना स्त्रीधन … Read more