श्री.संत सेना महाराज
श्री.संत सेना महाराज (इ.स.१३७९ -१४४८) संत सेना महाराजांचा जन्म मध्य प्रदेशातील बांधवगड येथे झाला. ते वारकरी संप्रदायातील एक संत असून त्यांना ज्ञानेश्वर नामदेवांच्या परिवारातील मानले जाते. सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा होता. त्यांचे वडील हे ज्ञानेश्वरांचे वडील विठोबा, यांचे गुरुबंधू होते. रामानंद स्वामी हे त्यांच्या गुरूंचे नाव होते. लहानपणापासून सेना यांना परमेश्वरभक्तीची आवड होती. त्यांच्या … Read more