Guru Nanak Jayanti गुरुदेव नानक जयंती

Guru Nanak Jayanti

Guru Nanak Jayanti गुरुदेव नानक जयंती गुरुदेव नानाकांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी लाहोर जवळील रावी नदीच्या तीरावर तळवंडी या गावी झाला. दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti) साजरी केली जाते. यावर्षी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी ती साजरी केली जात आहे. यावर्षी गुरु नानक (Guru Nanak Jayanti) यांची ५५५ वी … Read more

Best 100+ शालेय सुविचार भाग 2 | Marathi Suvichar For Students

Marathi Suvichar For Students

Marathi Suvichar For Students |100+ शालेय सुविचार भाग 2 १) गाढवा पुढे गीता वाचली.२) भ्रष्टाचारी नातगोत किंवा गुरु सुद्धा ओळखत नाही.३) टाकीचे घाव सोसल्याखेरीज देवपण येत नाही.४) खोट्या मैत्रीपेक्षा उघड शत्रुत्व अधिक चांगले.५) अर्धवट ज्ञान धोक्याचे स्थान.६) हाती आलेल्या पैसा केव्हा जाईल याचा नेम नाही.७) पृथ्वी रंगभूमी आहे. प्रत्येक जण येथे आपली भूमिका पार पाडत असतो.८) सद्गुनाशिवाय … Read more

50 Amazing Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी विचार

Motivational Quotes in Marathi

50 Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी विचार 1-15 Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी मराठी विचार १) हिंमत मला ऊर्जा देते. ती माझ्यासाठी फायद्याची आहे. ती नसेल, मला आरामशीर वाटत असेल तर मला काळजी वाटू लागेल. -माईक निकोल्स. २) शंका ही सुखावह स्थिती नाही पण निश्चितता ही विचित्र स्थिती आहे. – व्हॉल्टेअर. ३) … Read more

(Lakshmi Puja) लक्ष्मीपूजन in Marathi

Lakshmi Puja

Lakshmi Puja लक्ष्मीपूजन श्री लक्ष्मी पूजन.(Lakshmi Puja) दिवाळी सणातील तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. हा आश्विन महिन्यातला शेवटचा दिवस होय. या दिवशी आमावस्या असते. आमावस्या हा गुजराती लोकांचा दिवाळीचा मुख्य सण असतो. आमावस्येच्या दिवशी उत्तर प्रदेशातील लोक लक्ष्मीपूजनाबरोबर गणपतीची पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी सर्वांनी लक्ष्मीपूजन (Lakshmi Puja) करावयाचे असते. लक्ष्मीपूजन केल्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी येते … Read more

Narak Chaturdashi नरक चतुर्दशी

Narak Chaturdashi

Narak Chaturdashi नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी.(Narak Chaturdashi) अश्विन वद्य चतुर्दशी या दिवसाला नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) असे म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडविले. जगातील एक मोठे संकट दूर झाले. नरकासुराचे प्रतीक म्हणून कारीटीचे फळ पायाखाली तुडविण्याची प्रथा आहे. नरकासुराची कथा. नरकासुर हा प्राग्ज्योतिपूरचा राजा होता. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला … Read more

(धनत्रयोदशी) Dhantrayodashi in Marathi

Dhantrayodashi in Marathi

(धनत्रयोदशी) Dhantrayodashi in Marathi धनत्रयोदशी(Dhantrayodashi). दिवाळी म्हणजे सणांचा राजा. दीपावली म्हणजेच दिव्यांच्या ओळी. घराघरांवर, मंदिरावर ,सार्वजनिक ठिकाणी या सणाला दिवेच दिवे लावलेले असतात. भारताचा हा एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. गरीब ,श्रीमंत, शिक्षित वा अशिक्षित ग्रामीण असो वा शहरातील सगळेच या सणात आनंदाने सहभागी होतात.आपल्या संस्कृतीत दिव्याला फार महत्त्व आहे. दीप म्हणजे आनंद, उत्साह, प्रसन्नता, मांगल्य, … Read more

(Vasubaras) वसुबारस सणाचे महत्त्व 2024

Vasubaras (वसुबारस) सणाचे महत्त्व 2024 वसुबारस (Vasubaras ) दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras ). संस्कृत मध्ये त्याला गोवत्स द्वादशी म्हणतात. गो म्हणजे गाय व वत्स म्हणजे वासरू. या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त होण्याआधी गायीचा गोठा स्वच्छ केला जातो. रांगोळ्या, हार, तोरणांनी गोठा सजवला जातो. गाय वासरांना आंघोळ घालून हळद कुंकू लावून त्यांची पूजा केली जाते. त्यांना ओवाळले जाते. … Read more

भारतरत्न लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) Best infromation in Marathi

Lal Bahadur Shastri

भारतरत्न लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) २ ऑक्टोबर १९०४ साली लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांचा जन्म एका गरीब कुटुंबात, उत्तर प्रदेशातील मोगलसराई येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रामदुलारीदेवी. त्या मोगलसराई येथील रेल्वेच्या शाळेतील मुख्याध्यापक व इंग्रजीचे शिक्षक मुन्शी हजारीमल यांच्या कन्या होत्या. लालबहादूर हे रामदुलारींचं दुसर अपत्य. लालबहादूर दीड वर्षाचे असतानाच १९०६ साली त्यांचे … Read more

कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) in Marathi 2024

Kojagiri Purnima

कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) in Marathi 2024 कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पोर्णिमा असे म्हणतात. हिला कौमुदी पोर्णिमा किंवा नव्याची पुनव असेही म्हणतात. या दिवशी चंद्र सर्वात मोठा, अधिक आकर्षक असतो. या दिवशी चंद्र अधिक शांत, शीतल व उपकारक असतो. कोजागिरी (Kojagiri Purnima) नाव पडले त्याचा इतिहास. १) देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे. … Read more

Best Marathi Mhani मराठी म्हणी

Best Marathi Mhani

Best Marathi Mhani मराठी म्हणी म्हण म्हणजे काय? मनुष्याला येणारा अनुभव एखाद्या छोट्या वाक्यात मांडून दाखविलेला असतो. अशी वाक्ये लोकांच्या सतत वापरत असतात. लोकांच्या सतत म्हणण्यात येणारी म्हणून त्यांना ‘म्हण’ असे म्हणतात. सर्वांच्या बोलण्यात सतत येणारे छोटेसे, चटकदार, बोधप्रद, व सर्व मान्य वचन म्हणजे म्हण. अनेकांना येणारा अनुभव एक जण आपल्या शहाणपणाने छोट्या सिद्धांत स्वरूप … Read more

Best विजयादशमी किंवा दसरा (Vijayadashami & Dasara) माहिती

Vijayadashami

Best विजयादशमी किंवा दसरा (Vijayadashami & Dasara) माहिती विजयादशमी किंवा दसरा.(Vijayadashami & Dasara) अश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा (Vijayadashami & Dasara) म्हणून साजरा केला जातो. प्रसिद्ध साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त दिवस. दसऱ्याच्या दिवशी विद्यार्थी सरस्वतीची पूजा करतात तर क्षत्रिय आपल्या शस्त्रांची पूजा करतात. या दिवशी शमी- वृक्षाची किंवा आपट्याच्या झाडाची पूजा … Read more

शारदीय नवरात्र (Navratri) 2024

Navratri

शारदीय नवरात्र (Navratri) 2024 देवीचे नवरात्र.(Navratri) अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस शारदीय नवरात्र (Navratri) किंवा देवीचे नवरात्र असते. नवरात्र म्हणजे नऊ दिवस नवरात्र आणि दहावे शिलंगण असे म्हणतात. यां दिवसांत स्त्रिया नवरात्राचा उपवास करतात. आपल्या घरात देवाच्या उजव्या बाजूस मातीची वेदी करून त्यावर जलाने भरलेला कलश ठेवतात. यालाच घटस्थापना म्हणतात. त्या कलशाला … Read more

100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ | Vakyaprachar in Marathi

Vakyaprachar in marathi

100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ | Vakyaprachar in Marathi भाषेत असे काही शब्द वा शब्द- समूह येतात की त्यांचा शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही. रुढीने किंवा परंपरेने त्यांना मूळ अर्थापेक्षा वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो व तोच भाषेत रूढ होऊन बसतो. अशा रीतीने होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्द समूहाला … Read more

अनंत चतुर्दशी (Anantanant Chaturdashi) व हरितालिका व्रत

anantanant chaturdashi

अनंत चतुर्दशी (anantanant chaturdashi) व हरितालिका व्रत अनंत चतुर्दशी (Anantanant Chaturdashi). अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावे पूजा केली जाते. पूजेत आनंदाचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो.हा धागा सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करतो अशी श्रद्धा आहे. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात. अनंत चतुर्दशी (Anantanant Chaturdashi) व्रत. या … Read more

गौरी सण (Gauri) 2024

Gauri

भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला जोडूनच गौरीचा सण येतो. त्यामुळेच “गवरगणपती” हा शब्द रूढ झाला आहे. गौरी सणाला हरितालिका असेही म्हणतात. भाद्रपदात ज्या दिवशी ‘ज्येष्ठा’ नक्षत्र उगवते त्यादिवशी घरोघर गौरीची पूजा करतात. पहिल्या दिवशी गौरीची (Gauri) स्थापना केली जाते. दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते. आणि तिसऱ्या दिवशी त्या गौरीचे विसर्जन करावे अशी एक रूढी आहे. काही … Read more

Ganpati information in Marathi गणपती उत्सव

ganpati information in marathi

Ganpati information in Marathi गणपती उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे. या देवतेचे नाव वरद मूर्ती श्री सिद्धिविनायक असे आहे. हा एक चैतन्य शील आणि अत्यंत आदरणीय उत्सव आहे. जो प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर भागांमध्ये साजरा केला जातो. हा शुभ प्रसंग गणेशाचा जन्म दर्शवितो. कोकणात अत्यंत धूम धडाक्यात हा … Read more

Dr Sarvepalli Radhakrishnan information in Marathi ५ सप्टेंबर शिक्षक दिन

Dr Sarvepalli Radhakrishnan

Dr Sarvepalli Radhakrishnan information in Marathi ५ सप्टेंबर शिक्षक दिन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन असामान्य शिक्षक म्हणून देशाला व परदेशात विख्यात होते. त्यांचा सन्मान म्हणून त्यांचा जन्मदिन भारतातील शाळांतून शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे भारत सरकारने ५ सप्टेंबर १९६२ पासून … Read more

Best Narali Purnima नारळी पौर्णिमा & Raksha Bandhan रक्षा बंधन 2024

Narali Purnima

Narali Purnima नारळी पौर्णिमा & Raksha Bandhan रक्षा बंधन Mahiti रक्षा बंधन (Raksha Bandhan) रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण स्नेहाचे प्रतीक मानला जातो. रक्षाबंधन सण येण्याच्या काही दिवस आधीपासूनच बाजारात रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराच्या, डिझाईनच्या राख्या आपल्याला पाहायला मिळतात. लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या कार्टूनच्या अशा वेगळ्या राख्या बघायला मिळतात .या राख्या घेण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी … Read more

Best नागपंचमी(Nag Panchami) माहिती 2024

Nag Panchami

नागपंचमी (Nag Panchami) माहिती 2024 आपल्या हिंदू धर्मातील सर्व सणांना, रुढींना फार महत्त्व आहे.आपले सण आणि उत्सव हे सांस्कृतिक चैतन्याचे प्रतीक आहेत. ते समाज जीवनात जागृतीची, कर्तव्याची प्रेरणा देतात. ते आनंदाचे, उत्साहाचे, कौटुंबिक व सामाजिक प्रेमाचे स्त्रोत आहेत. रामनवमी, दसरा, नागपंचमी, दिवाळी, संक्रांत इत्यादी सण उत्सव भारताच्या सर्व भागात साजरे होतात. त्यातून भारताची राष्ट्रीय एकात्मता, … Read more

Think Straight Book Summary in Marathi

Think Straight Book Summary in Marathi

थिंक स्टेट पुस्तकातील काही महत्त्वाचे मुद्देThink Straight Book Summary in Marathi थिंक स्टेट ( Think Straight)लेखक: डारियस फरु.अनुवाद : सरिता आठवले.या पुस्तकाची मराठीतून समरी 1)विचारांत गोंधळ ते स्पष्टपणा : १) हा या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. लेखक लंडनच्या जवळ वन बीएचके सदनिका भाड्याने घेण्याचा करार करतो. सदनिका ताब्यात घेण्यासाठी तो निघतो. लेखकाला मदत करण्यासाठी … Read more