Best Good Friday Infomation 2026 | गुड फ्रायडे.
Good Friday 2026 | गुड फ्रायडे गुड फ्रायडे (Good Friday) याला (पवित्र शुक्रवार Holy Friday/Black Friday काळा शुक्रवार/महा शुक्रवार great Friday ) असेही म्हणतात. हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. येशूच्या वधस्तंभावर चढवलेल्या आणि कॅलव्हरी किंवा गोलगोथा येथे त्याच्या मृत्यूचे स्मरण करणारा ख्रिश्चन पवित्र दिवस आहे. ईस्टर च्या आधी शुक्रवारी हा सण पाळला जातो. … Read more