उत्कृष्ट मराठी कविता (Marathi Kavita) 2024
माझे आवडते लेखक डॉ. सुनील कुमार लवटे यांच्या पुस्तकातील मराठी कविता (Marathi Kavita) मी नुकत्याच वाचल्या. मला त्या खूप आवडल्या. माझ्या वाचकांसाठी मी त्या पुढे देत आहे. सदर कविता (Marathi Kavita) ‘पुस्तकांवर’ लिहिलेल्या आहेत. आपणास नक्की आवडतील अशी आशा आहे. ( डॉ. सुनीलकुमार लवटे साभार.) उत्कृष्ट मराठी कविता (Marathi Kavita) 1) कठीण समय येताहात देतात … Read more