
वक्तृत्व (vaktrutva) एक प्रयत्नसाध्य कला.शालेय विद्यार्थ्यांसाठी.
मनोगत वक्तृत्व (vaktrutva)- सध्याच्या गुंतागुंतीच्या जीवनात समर्थपणे आणि यशस्वीपणे जगण्यासाठी अंगी वक्तृत्वकला असणे आवश्यक आहे. वक्तृत्वाच्या जोरावर आपण आपल्या भावना इतरांना सांगू शकतो, विचार पटवून





























