डॉ. सुनील कुमार लवटे | दक्षिण महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन
डॉ. सुनील कुमार लवटे यांचे अध्यक्षीय भाषण.गत संमेलनाध्यक्ष किशोरबेडकीहाळ यांनी संमेलनाची सूत्रे डॉ. सुनील कुमार लवटे यांच्याकडे सुपूर्त केली. साहित्य अकादमी विजेते कादंबरीकार सदानंद देशमुख यांचे उदघाटनपर भाषण ऐकत असताना मला जाणवले की सदानंद देशमुख कादंबरीकार असूनही आई बहिणाबाईच्या पोटी आलेला हा वर्तमानातला कवी आहे. ऐरणी आणि खानदेशी भाषेचं लेणं घेऊन, वारसा घेऊन आज चांगला … Read more