Mahatma Jyotiba Phule Biography in Marathi | समाजक्रांतीचे जनक पूर्ण माहिती
म. जोतिबा (Mahatma Jyotiba Phule) यांच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्रात जातीवादाचा प्रभाव समाजावर होता. ब्राह्मणांचे सर्वत्र वर्चस्व होते. वर्ण, वर्ग श्रेष्ठत्व, विषमता, अस्पृश्यता, जातीभेद, यामुळे समाज पोखरला होता. स्त्रिया आणि शूद्र यांना माणूस म्हणूनही लेखले जात नव्हते. याच काळात ‘ समाजक्रांतीचे जनक ‘ म. जोतिबा फुले यांचा जन्म झाला. जोतिबा फुले यांचा जन्म व घराण्याची पूर्वपीठिका. … Read more