Savitribai Phule | भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व स्त्री शिक्षणाची जननी

Savitribai Phule

स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला. त्यासाठी सर्वप्रथम त्यांना स्वतःला शिक्षण घ्यावे लागले. शाळेत मुला-मुलींना शिकविण्यास जाणाऱ्या सावित्रीबाईंना समाजाने दगड- धोंडे मारले. शेण फेकले, असभ्य भाषेत निर्भत्सना केली. या सर्व प्रतिकाराला सावित्रीबाई धैर्याने सामोऱ्या गेल्या. म्हणूनच त्यांचे कार्य इतिहासात अजरामर ठरले आहे. अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या स्त्रियांना ज्ञानाचा प्रकाश त्यांनी दाखविला. त्यांनी लावलेल्या ज्ञानज्योतीच्या प्रकाशामुळेच आज … Read more

Mahatma Jyotiba Phule Biography in Marathi | समाजक्रांतीचे जनक पूर्ण माहिती

mahatma jyotiba phule

म. जोतिबा (Mahatma Jyotiba Phule) यांच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्रात जातीवादाचा प्रभाव समाजावर होता. ब्राह्मणांचे सर्वत्र वर्चस्व होते. वर्ण, वर्ग श्रेष्ठत्व, विषमता, अस्पृश्यता, जातीभेद, यामुळे समाज पोखरला होता. स्त्रिया आणि शूद्र यांना माणूस म्हणूनही लेखले जात नव्हते. याच काळात ‘ समाजक्रांतीचे जनक ‘ म‌. जोतिबा फुले यांचा जन्म झाला. जोतिबा फुले यांचा जन्म व घराण्याची पूर्वपीठिका. … Read more