Yashwantrao Chavan Information in Marathi | यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan). ( १२ मार्च १९१३ ते २५ नोव्हेंबर १९८४) जन्म व बालपण. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि एक राष्ट्रीय नेते.त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवराष्ट्रे या गावात बारा मार्च 1913 रोजी झाला. यशवंतरावांच्या वडिलांचे नाव बळवंतराव व आईचे नाव विठाबाई होते. यशवंतरावांच्या जन्माच्या वेळी विठाबाई खूप आजारी होत्या. गावात डॉक्टर नव्हते, … Read more