Kota Srinivasa Rao | पद्मश्री श्रीनिवासराव कोटा
पद्मश्री श्रीनिवासराव कोटा. (Kota Srinivasa Rao)( १० जुलै १९४२ — १३ जुलै २०२५) यांच्या निधनाने तेलगू, तमिळ, हिंदी, कन्नड या भाषेतील एक ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. त्याचबरोबर वरील भाषेतील चित्रपट सृष्टीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांनी आतापर्यंत ७५० हून अधिक चित्रपटांत काम केले होते. Kota Srinivasa Rao श्रीनिवास राव यांनी खलनायक, … Read more