ChatGPT Plus नसेल तरी Ghibli पोर्ट्रेट तयार करता येईल?
Ghibli FREE Image
OpenAI च्या इमेज फिचरचा वापर करा
https://chatgpt.com/
तुमचा फोटो अपलोड करा.
"Studio Ghibli style portrait" अशी कमांड द्या.
काही सेकंदांत तुमचे घिबली शैलीतील पोर्ट्रेट तयार होईल.