Prof. Satish Suryawanshi

संबंधित माझ्याविषयी

Let's Connect

About US

प्रा.सतीश सूर्यवंशी.

 • ' सामर्थ्य विचारांचे 'हे पुस्तक सकाळ प्रकाशन प्रा.लि. पुणे यांचे तर्फे २०२२ मध्ये प्रकाशित.
 • ' विनोदांचा खजिना 'हे पुस्तक लोकव्रत प्रकाशन सातारा. यांचे तर्फे२०१३ मध्ये प्रकाशित. सदरचे पुस्तक श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रकाशित.
 • महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख म्हणून पंचवीस वर्षे काम पाहिले.
 • सातारा जिल्ह्यातील पुढारी, ऐक्य, ग्रामोध्दार, तरुण भारत, सकाळ इत्यादी वर्तमानपत्रांचे वार्ताहर म्हणून काम.
 • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचेकडून वृत्तपत्र विद्या व जनसंपर्क पदविका २००७ मध्ये उत्तीर्ण.
 • भारतीय मानव समाज सर्वांगीण विकास केंद्र नारळी बाग, औरंगाबाद यांचा पत्रभूषण पुरस्कार १९९८ प्रदान.
 • १९८७साली 'चव्हाटा'या कादंबरीचे लेखन. या कादंबरीचे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या हस्ते प्रकाशन. या कादंबरीस ज्येष्ठ समीक्षक व साहित्यिक प्रा.रा.ग. जाधव यांची प्रस्तावना लाभली.
 • १९७८ते१९८० या दोन वर्षात मराठी विश्वकोश कार्यालयात दोन वर्षे अभ्यागत संपादक म्हणून काम पाहिले.
 • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे महाविद्यालयातील केंद्रात बी.ए. राज्यशास्त्र विषयाचे मार्गदर्शक प्राध्यापक म्हणून सात वर्षे काम पाहिले.
 • १९८० पासून ३४ वर्षे किसनवीर महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे अध्यापनाचे कार्य करून २०१४ साली सेवानिवृत्त.
 • एम.ए (राज्यशास्त्र.)एम.ए (इतिहास.)एम.ए.(मराठी)